Friday, 24 September 2021

उपक्रम - शिकू आनंदे (Learn with fun)

 उपक्रम - शिकू आनंदे (Learn with fun) 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

कार्यक्रमाची वेळ - दर शनिवारी सकाळी 9 ते 11
विषय:- कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण.

    मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. गोष्टीचा शनिवार, शाळा बंद पण शिक्षण सुरु, स्वाध्याय तसेच शिक्षक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम / प्रशिक्षण online पद्धतीने घेण्यात येत आहेत. मुले घरीच online माध्यमातून शिक्षण घेत आहेत.

    शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुलेही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. या बाबीचा विचार करून परिषदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने "शिकू आनंदे" (Learn with Fun) हा उपक्रम दि. ३ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आला आहे.

    मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे. घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला. शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत.

🔸शनिवार दिनांक - २५ सप्टेंबर २०२१🔸
विषय - मानवी मनोरे, नृत्य, गायन, वारली चित्रशैली.

📱इयत्ता - १ली ते ५वी करिता 👇 क्लिक करा..!!

📱इयत्ता - ६वी ते ८वी करिता 👇 क्लिक करा..!!

💥SCERT,Maharashtraपुणे या youtube channel च्या माध्यमातून आपण  याआधी प्रत्येक शनिवारी झालेला भाग बघू शकता. त्याकरिता खालील 👇 चित्राला स्पर्श करा..!!


Monday, 30 August 2021

शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करणे.....

 शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करणे यासाठी प्रत्येक शाळेचे बेंच मार्किंग करणे आवश्यक आहे यासाठी  सन्माननीय SCERT, Unisef आणि CYDA मार्फत KOBO Collect या App मार्फत Kobo लिंकद्वारे आपल्या शाळेची माहिती वस्तुनिष्ठ भरायची आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पाहून जाणून घ्या सर्व माहिती कशी भरावी ?



         शाळा स्वच्छता कृती आराखडा बेंच मार्किंग करणे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



 

 

माहिती आवडली तर आपल्या शिक्षक बंधू भगिनींना पण व्हिडिओ नक्की पाठवा.🙏🙏

                                                                                                      श्री दत्ता लोकरे
                                                                                                   सहशिक्षक अस्नोली
                                                                                                  केंद्र, झिडके(भिवंडी)

 

 

स्वाध्याय उपक्रम - आठवडा - सातवा  28 ऑगस्ट  ते 03 सप्टेंबर  पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.

स्वाध्याय (week - 7) सोडविण्यासाठी व (week 1 ते 7) रिपोर्ट पाहण्यासाठी 👇

स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा  

 

 💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF

 🦠 इ. 2री ते इ. 10वी

 

 दिवसनिहाय सेतू अभ्यास पाहण्यासाठी येथे क्लिक करा

   📚  दररोजच्या इ. 2री ते इ. 10 वी च्या दिवसनिहाय PDF वरील लिंक वर उपलब्ध.

 

💥 सेतू चाचणी क्रमांक 1,2 व 3 प्रश्नपत्रिका संच

सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच  

 

  स्वाध्याय उपक्रम लिंक जिल्हा विभाग निहाय येथे क्लिक करा. 

 

Saturday, 21 August 2021

 

स्वाध्याय उपक्रम - आठवडा - सहावा 20 ऑगस्ट  ते 26 ऑगस्ट पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.

स्वाध्याय (week - 6) सोडविण्यासाठी व (week 1 ते 6 ) रिपोर्ट पाहण्यासाठी 👇

स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा  

 

 💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF

 🦠 इ. 2री ते इ. 10वी

 

 दिवसनिहाय सेतू अभ्यास पाहण्यासाठी येथे क्लिक करा

   📚  दररोजच्या इ. 2री ते इ. 10 वी च्या दिवसनिहाय PDF वरील लिंक वर उपलब्ध.

 

💥 सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच

सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच  

 

  स्वाध्याय उपक्रम लिंक जिल्हा विभाग निहाय येथे क्लिक करा. 

 

Wednesday, 11 August 2021

स्वाध्याय आणि सेतूअभ्यास .....

स्वाध्याय उपक्रम - आठवडा - पाचवा 14 ऑगस्ट  ते 19 ऑगस्ट पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.

स्वाध्याय (week - 5) सोडविण्यासाठी व (week 1 ते 5 ) रिपोर्ट पाहण्यासाठी 👇

स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा  

 

 💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF

 🦠 इ. 2री ते इ. 10वी

 

 दिवसनिहाय सेतू अभ्यास पाहण्यासाठी येथे क्लिक करा

   📚  दररोजच्या इ. 2री ते इ. 10 वी च्या दिवसनिहाय PDF वरील लिंक वर उपलब्ध.

 

💥 सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच

सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच  

 

 स्वाध्याय उपक्रम लिंक जिल्हा विभाग निहाय येथे क्लिक करा. 

 

Friday, 6 August 2021

स्वाध्याय आणि सेतूअभ्यास .....

  स्वाध्याय उपक्रम - आठवडा - तिसरा
31 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.

स्वाध्याय (week - 3) सोडविण्यासाठी व (week 1 ते 3 ) रिपोर्ट पाहण्यासाठी 👇

स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा  

 

 💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF

 🦠 इ. 2री ते इ. 10वी

दिवसनिहाय सेतू अभ्यास पाहण्यासाठी येथे क्लिक करा

   📚  दररोजच्या इ. 2री ते इ. 10वी च्या दिवसनिहाय PDF वरील लिंक वर उपलब्ध.

 💥 सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच

सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच  

 

 🩸 इंग्रजी विषय व मराठी व सेमी माध्यम
🔖 इ. 2री ते इ. 10वी

Monday, 2 August 2021

 

HSC RESULT 2021 .....

 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण इ.बारावी निकालाचा  बैठक क्रमांक  पाहू शकता .

       https://mh-hsc.ac.in/Home/Index

 

 

बैठक क्रमांक व आईचे नाव नमूद केल्यानंतर निकाल उपलब्ध करून देण्यात येईल.


       बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी जिल्हा, तालुक्याची निवड करावी.

        आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणावर क्लिक करावे. 

दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.

 

इ.12 वी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा   👈👈  

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा   👈👈

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈        

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा   👈👈  

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा   👈👈

 

  www.maharesult.nic.in         https://msbhse.co.in     या 

संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या  निकालाशिवाय निकालाबाबतची इतर 

सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच  www.mahahsscboard.in    या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक 

शाळा /कनिष्ट महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.