शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करणे यासाठी प्रत्येक शाळेचे बेंच मार्किंग करणे आवश्यक आहे यासाठी सन्माननीय SCERT, Unisef आणि CYDA मार्फत KOBO Collect या App मार्फत Kobo लिंकद्वारे आपल्या शाळेची माहिती वस्तुनिष्ठ भरायची आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पाहून जाणून घ्या सर्व माहिती कशी भरावी ?
माहिती आवडली तर आपल्या शिक्षक बंधू भगिनींना पण व्हिडिओ नक्की पाठवा.🙏🙏
श्री दत्ता लोकरे
सहशिक्षक अस्नोली
केंद्र, झिडके(भिवंडी)
No comments:
Post a Comment