10वी-12वी संभाव्य परीक्षा वेळापत्रक जाहीर...
10 वी/ 12 वी संभाव्य परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे CLICK करा.
💥 स्वाध्याय उपक्रम - 22वा आठवडा (week- 22th)
विषय - गणित व मराठी
🔖 इ. 1ली व इ. 10वी
10वी-12वी संभाव्य परीक्षा वेळापत्रक जाहीर...
10 वी/ 12 वी संभाव्य परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे CLICK करा.
💥 स्वाध्याय उपक्रम - 22वा आठवडा (week- 22th)
विषय - गणित व मराठी
🔖 इ. 1ली व इ. 10वी
आकारिक आणि संकलित चाचणी प्रश्न पत्रिका येथे क्लिक करा
👈👈
━━━━━━━━━━━━━━
Offline WhatsApp स्वाध्याय उपक्रम PDF
⏰ Week wise PDF
🔖 इ. १ली ते इ. १०वी
📚 स्वाध्याय PDF व answer key
http://bit.ly/Offline-whatsapp-swadhyay
💥 स्वाध्याय 13वा Online स्वाध्याय सोडविण्यासाठी लिंक
https://bit.ly/swadhyay-link
💁♀️ स्वाध्याय रिपोर्ट पाहण्यासाठी लिंक
https://bit.ly/how-many-student-participate-in-whatsapp-swadhyay
week 1-13
तालुका व जिल्हा निहाय लिंक पहा.
➖➖➖➖➖➖➖➖
➡️ Share with your friends
जवाहर नवोदय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवोदय निवड परीक्षा निकाल लागला आहे .
निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला टच करा.
परीक्षा क्रमांक व जन्मतारीख आवश्यक
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर
जवाहर नवोदय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
User ID - Student Roll Number
Password - Student Date of Birth
00/00/0000 या फॉरमॅट मध्ये जन्मतारीख टाका.
उदा. 15/04/2005
🔖 सन 2021-22 साठी इ. 6वी च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
🔖 ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना SMS व स्पीड पोस्ट द्वारे सूचित केले जाईल
➖➖➖➖➖➖➖➖
💥 नवोदय परीक्षा 2022 (इ. 6वी) साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
➡️ share with your friend and best of luck
संचमान्यता निकष (सन 2021-22)
संचमान्यता निकष (सन 2021-22)
खालील निकषाप्रमाणे शाळेची संचमान्यता 30 सप्टेंबर 2021 च्या स्टुडंट पोर्टल वरील आधार कार्डची नोंदणी केलेल्या विद्यार्थी पटसंख्यावर होणार आहे. म्हणून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची नोंदणी स्टुडंट पोर्टलवर करणे आवश्यक आहे..!!
✳️ प्राथमिक शाळांना मंजूर करावयाच्या शिक्षक पद निश्चिती साठी विचारात घ्यावयाचे प्रस्तावित निकष :-
🔰 इयत्ता १ ली ते ४/५ वी संचमान्यतेसाठी पटसंख्येचे निकष.👇
▶️ १ ते ६० ➡️ २ पदे
▶️ ६१-९० ➡️ ३ पदे
▶️ ९१-१२० ➡️ ४ पदे
▶️ १२१-१५० ➡️ ५ पदे
▶️ १५१-२०० ➡️ ५ पदे अधिक 1 मुख्याध्यापक
(१५० पेक्षा अधिक पटसंख्या झाल्यावर मुख्याध्यापक पद देय राहील.)
▶️ २०० विद्यार्थ्यानंतर प्रती ४० विद्यार्थ्यामागे ०१ या प्रमाणात शाळेतील इयत्ता १ ली ते ४/५ वी या वर्गातील एकूण विद्यार्थी विचारात घेवून शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील.
🔰 इ.६ वी ते ८ वी संचमान्यतेसाठी पटसंख्येचे निकष.👇
▶️ ३५ पर्यंत ➡️ २ पदे
(कोणताही एकवर्ग असल्यास १ पद)
▶️ ३६ ते ७० ➡️ २ पदे
(इ.६ वी व इ.७ वी असणार्या शाळांसाठी २ पदे )
▶️ ३६ ते ७० ➡️ ३ पदे
(इ.६ वी, इ.७ वी व इ.८वी असणार्या शाळांसाठी ३ पदे)
▶️ ७१ ते १०५ ➡️ ३ पदे
▶️ १०६ ते १४० ➡️ ४ पदे
▶️ १०५ विद्यार्थ्यांनंतर प्रती ३५ विद्यार्थ्यांमागे ०१ या प्रमाणात शाळेतील इ. ६ वी ते ८ वी या वर्गातील एकुण विद्यार्थी विचारात घेवून शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील.
उपक्रम - शिकू आनंदे (Learn with fun)
शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करणे यासाठी प्रत्येक शाळेचे बेंच मार्किंग करणे आवश्यक आहे यासाठी सन्माननीय SCERT, Unisef आणि CYDA मार्फत KOBO Collect या App मार्फत Kobo लिंकद्वारे आपल्या शाळेची माहिती वस्तुनिष्ठ भरायची आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पाहून जाणून घ्या सर्व माहिती कशी भरावी ?
माहिती आवडली तर आपल्या शिक्षक बंधू भगिनींना पण व्हिडिओ नक्की पाठवा.🙏🙏
श्री दत्ता लोकरे
सहशिक्षक अस्नोली
केंद्र, झिडके(भिवंडी)
स्वाध्याय उपक्रम - आठवडा - सातवा 28 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.
स्वाध्याय (week - 7) सोडविण्यासाठी व (week 1 ते 7) रिपोर्ट पाहण्यासाठी 👇
स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF
🦠 इ. 2री ते इ. 10वी
दिवसनिहाय सेतू अभ्यास पाहण्यासाठी येथे क्लिक करा
📚 दररोजच्या इ. 2री ते इ. 10 वी च्या दिवसनिहाय PDF वरील लिंक वर उपलब्ध.
💥 सेतू चाचणी क्रमांक 1,2 व 3 प्रश्नपत्रिका संच
सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच
स्वाध्याय उपक्रम लिंक जिल्हा विभाग निहाय येथे क्लिक करा.
स्वाध्याय उपक्रम - आठवडा - सहावा 20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.
स्वाध्याय (week - 6) सोडविण्यासाठी व (week 1 ते 6 ) रिपोर्ट पाहण्यासाठी 👇
स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF
🦠 इ. 2री ते इ. 10वी
दिवसनिहाय सेतू अभ्यास पाहण्यासाठी येथे क्लिक करा
📚 दररोजच्या इ. 2री ते इ. 10 वी च्या दिवसनिहाय PDF वरील लिंक वर उपलब्ध.
💥 सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच
सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच
स्वाध्याय उपक्रम लिंक जिल्हा विभाग निहाय येथे क्लिक करा.
स्वाध्याय उपक्रम - आठवडा - पाचवा 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.
स्वाध्याय (week - 5) सोडविण्यासाठी व (week 1 ते 5 ) रिपोर्ट पाहण्यासाठी 👇
स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF
🦠 इ. 2री ते इ. 10वी
दिवसनिहाय सेतू अभ्यास पाहण्यासाठी येथे क्लिक करा
📚 दररोजच्या इ. 2री ते इ. 10 वी च्या दिवसनिहाय PDF वरील लिंक वर उपलब्ध.
💥 सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच
सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच
स्वाध्याय उपक्रम लिंक जिल्हा विभाग निहाय येथे क्लिक करा.
स्वाध्याय उपक्रम - आठवडा - तिसरा
31 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.
स्वाध्याय (week - 3) सोडविण्यासाठी व (week 1 ते 3 ) रिपोर्ट पाहण्यासाठी 👇
स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF
🦠 इ. 2री ते इ. 10वी
दिवसनिहाय सेतू अभ्यास पाहण्यासाठी येथे क्लिक करा
📚 दररोजच्या इ. 2री ते इ. 10वी च्या दिवसनिहाय PDF वरील लिंक वर उपलब्ध.
💥 सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच
सेतू चाचणी क्रमांक 1 व 2 प्रश्नपत्रिका संच
🩸 इंग्रजी विषय व मराठी व सेमी माध्यम
🔖 इ. 2री ते इ. 10वी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण इ.बारावी निकालाचा बैठक क्रमांक पाहू शकता .
https://mh-hsc.ac.in/Home/Index
बैठक क्रमांक व आईचे नाव नमूद केल्यानंतर निकाल उपलब्ध करून देण्यात येईल.
बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी जिल्हा, तालुक्याची निवड
करावी.
आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणावर क्लिक करावे.
दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.
इ.12 वी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
www.maharesult.nic.in व https://msbhse.co.in या
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर
सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक
शाळा /कनिष्ट महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
सेतू अभ्यासावर आधारित प्रत्येक दिवसाचे इयत्ता 3 री विषय परिसर अभ्यास या विषयाचे YouTube व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही देत आहोत.