Friday, 19 April 2024

सुट्टीच्या कालावधीतील धान्य व धान्यादी माल (कोरडा शिधा) विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार 👇 शासन परिपत्रक

  सुट्टीच्या कालावधीतील धान्य व धान्यादी माल (कोरडा शिधा) विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार
👇 शासन परिपत्रक
 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे click करा


💥 उन्हाळी सुट्टी - विद्यार्थ्यांना 22 एप्रिल पासून तर शाळांना 02 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे click करा

Wednesday, 31 January 2024

पंचायत समिती शहापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लेझीम नृत्य सादरीकरण करताना खूप मेहनत घेऊन तालुकास्तरावर आपले लेझीम नृत्य करताना विद्यार्थी

लेझीम नृत्य सादरीकरण



लेझीम नृत्य सादरीकरण




लेझीम नृत्य सादरीकरण


 पंचायत समिती शहापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लेझीम नृत्य सादरीकरण  करताना विद्यार्थी
 वरील Video वर क्लिक करून पाहू शकता 🔛🔑🔄

Thursday, 1 June 2023

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर...


 दिनांक 02/06/2023 रोजी दुपारी एक वाजता खालील लिंक वर क्लिक करून जाणून घ्या आपला अथवा आपल्या पाल्याचा इयत्ता दहावीचा निकाल..

इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा


इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Saturday, 7 January 2023

निपुण भारत माहिती आणि शिक्षकांसाठी इतर महत्वपूर्ण माहिती ..

 निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 

प्रश्नपेढी

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 

वाचन अभियान 

जीवन शिक्षण 

मराठी माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका 

 वरील सर्व माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निपुण  भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण केल्यानंतर शिक्षकाने नेमके काय करणे अपेक्षित आहे.

वरील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.