Friday 19 April 2024

शाळा पूर्व तयारी मेळावा....

  

                                    

 

 

 

                                               🌷 शाळा पूर्व तयारी मेळावा 🌷

   शाळापूर्व तयारी मेळावा पाहण्यासाठी येथे Click करा
 

    दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी केंद्र दहिवली अंतर्गत जिल्हा परिषद शाळा दहिवलीपाडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा प्रशिक्षण अगदी आनंदी आणि  उत्साही वातावरणामध्ये पार पडले त्यातील काही क्षणचित्रे वरील व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  धन्यवाद....🙏🙏

सुट्टीच्या कालावधीतील धान्य व धान्यादी माल (कोरडा शिधा) विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार 👇 शासन परिपत्रक

  सुट्टीच्या कालावधीतील धान्य व धान्यादी माल (कोरडा शिधा) विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार
👇 शासन परिपत्रक
 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे click करा


💥 उन्हाळी सुट्टी - विद्यार्थ्यांना 22 एप्रिल पासून तर शाळांना 02 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे click करा

Wednesday 31 January 2024

पंचायत समिती शहापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लेझीम नृत्य सादरीकरण करताना खूप मेहनत घेऊन तालुकास्तरावर आपले लेझीम नृत्य करताना विद्यार्थी

लेझीम नृत्य सादरीकरण



लेझीम नृत्य सादरीकरण




लेझीम नृत्य सादरीकरण


 पंचायत समिती शहापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लेझीम नृत्य सादरीकरण  करताना विद्यार्थी
 वरील Video वर क्लिक करून पाहू शकता 🔛🔑🔄