Tuesday 23 August 2022

आंतरजिल्हा बदली याद्या (टप्पा 5),स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेसाठी विभागनिहाय वेळापत्रक

 Student Portal Update

👇 स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेसाठी विभागनिहाय वेळापत्रक जाहीर.

📍 प्रत्येक विभागासाठी तीन दिवस मुदत

विभागनिहाय STUDENT PORTAL वेळापत्रक पाहण्यासाठी येथे CLICK करा

♦️ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा डाटा आधार शी जुळणे आवश्यक आहे. आधार स्टेट्स रिपोर्ट पाहून नाव, जन्मतारीख, लिंग आधार वर जसे आहे त्याप्रमाणे नोंदवावे. 


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान प्रभात फेरी काढून जनजागृती .......

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान प्रभात फेरी काढून जनजागृती .......


VIDEO पाहण्यासाठी येथे CLICK करा ......

Tuesday 2 August 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव .....

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 

  1.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  माहिती 
  2.  संकल्पना
  3.  संपन्न झालेले उपक्रम 
  4.  छायाचित्र दालन 
  5.  चित्रफिती
  6.  दिनविशेष 
  7. अनामविरांची माहिती 
  8. अहवाल

वरील सर्व माहितीसाठी येथे क्लिक करा  

Sunday 3 April 2022

शाळापूर्व तयारी अभियान 2022-23 , इ.1ली शाळा प्रवेश वय निश्चिती,PFMS प्रणाली माहिती

 शैक्षणिक वर्ष 2022-23
👉 इ.1ली शाळा प्रवेश वय निश्चिती बाबत.शासन परिपत्रक
👇

इ.1 ली शाळा प्रवेशासाठी येथे click करा

 शाळापूर्व तयारी अभियान 2022-23
इ. १ली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन कसे करावे❓

शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण PDF

Download All PDF 

शाळा पूर्व तयारी कशी करावी हे पाहण्यासाठी येथे Click करा 

 

 PFMS प्रणाली संपूर्ण माहिती..!!
  (User Manual, PPT & PDF)
📌 PFMS शब्दाचा अर्थ काय?
📌 PFMS वापर कसा करावा?
📌 शाळा नोंदणी कशी करावी?
📌 प्रणालीचे फायदे व अनुदान
📱अधिक माहिती जाणून👇घ्या.

PFMS प्रणाली बाबत संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.  

Wednesday 23 March 2022

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार. डेमो व्हिडिओ पहा.

 शिक्षक बदल्या 2022
 👇

शिक्षक बदल्यासाठी येथे click करा

1) UDSIE अपडेट व दुरुस्ती करणे. 25 मार्च
2) शाळा नोंदणी व दुरुस्ती. 25 मार्च
3) शिक्षक डाटा चेक करणे 25 मार्च
4) अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे. 1 एप्रिल
5) user testing 1 एप्रिल
6) समानीकरण धोरण जाहीर करणे 25 एप्रिल
7) रोस्टर अपडेट करणे. 15 एप्रिल
8) आंतरजिल्हा बदली आदेश - बदली होईपर्यंत / सेवानिवृत्त होईपर्यंत वैध राहील.
9) आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्ती साठी 10% ची अट राहील.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार. डेमो व्हिडिओ पहा.
शिक्षक बदली software पाहण्यासाठी येथे click करा
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय व लेटेस्ट अपडेट

 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार वरील डेमो व्हिडिओ पहा.

Saturday 15 January 2022

NTS परीक्षा अधिक माहिती.....

 

         NTS परीक्षा (for 10th) 2021-22 New Update

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2021-22

16 जानेवारी रोजी होणारी राज्यस्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


NTS परीक्षा बाबत अधिक माहितीसाठी इथे CLICK करा


 स्वाध्याय उपक्रम आता वेब ॲप वर उपलब्ध

नवीन पद्धतीने स्वाध्याय कसा सोडवावा? 
Video पहा.